तरुण भारत

जिल्हय़ातील साडेचार लाख जणांचा अहवाल निगेटिव्ह

शुक्रवारी आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 4 लाख 85 हजार 632 जणांची स्वॅब तपासणी केली असून त्यापैकी 4 लाख 53 हजार 512 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 738 झाली आहे. त्यापैकी 26,321 जणांनी कोरोनावर मात केली असून विविध इस्पितळात 72 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप 27,766 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. शुक्रवारी तालुक्मयातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चिदंबरनगर, आझादनगर, रामतीर्थनगर व सांबरा येथील बाधितांचा यात समावेश आहे. प्रशासनाला अद्याप 2714 अहवालांची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 11 जणांना घरी पाठविले.

Related Stories

दुरुस्तीनिमित्त विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात 2184 उमेदवार ग्रा. पं. निवडणूक रिंगणात

Patil_p

निपाणी पालिकेतर्फे विनामास्क कारवाईला गती

Omkar B

विजया क्रिकेट अकादमीकडे आर. जे. पाटील चषक

Patil_p

मण्णूर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत तीव्र संताप

Patil_p

कोरोना लसीकरणासाठी गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!