तरुण भारत

दिल्लीत 154 नवीन कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 35 हजार 793 वर पोहचली आहे. यामधील 1,206 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisements

 
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 140 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 23 हजार 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,873 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 10 लाख 27 हजार 592 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 37,770 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,194 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

साक्षरतेमध्ये केरळचे पहिले स्थान कायम

datta jadhav

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका; म्हणाले…

Rohan_P

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी

datta jadhav

देवेंद्र सिंगने ‘शांत’ बसावे, यासाठीच एनआयएकडे तपास : राहुल गांधी

prashant_c

तीन कोटी शेतकऱ्यांना 4 लाख कोटी पेक्षा अधिक कर्ज : निर्मला सीतारामन  

Rohan_P

घरगुती सिलिंडर दर 25 रुपयांनी महाग

Patil_p
error: Content is protected !!