तरुण भारत

परदेशी लसींना भारताचे दरवाजे बंद?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

‘फायझर’ या अमेरिकन औषध निर्माण कंपनीने भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. 

Advertisements

फायझरने बायोएनटेकच्या मदतीने ‘MRNA’ ही लस तयार केली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांकडे या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी पहिली कंपनी होती. भारताच्या विषय तज्ज्ञ समितीपुढे 3 फेब्रुवारीला या कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. मात्र, औषध नियंत्रण संस्थेने लसीची निर्मिती आणि परिणामकारकता या संदर्भात अधिक माहिती मागितल्याने आम्ही अर्ज मागे घेतला आहे. 

मात्र, औषध नियंत्रण संस्थेने मागितलेली अधिकची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा अर्ज सादर करू, असे फायझरकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारीपदी भाजपकडून धर्मेंद्र प्रधान

Patil_p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

prashant_c

उर्मिला मातोंडकरांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पंकजा म्हणाल्या

Abhijeet Shinde

रविवारी होणार सर्वपक्षीय बैठक

Patil_p

विदेशी गुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्कृष्ट

Patil_p

नक्षलवादाची व्याप्ती घटली : गृह मंत्रालय

Amit Kulkarni
error: Content is protected !!