तरुण भारत

देशात 11,831 नव्या बाधितांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 11 हजार 831 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 84 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 08 लाख 38 हजार 194 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 080 एवढी आहे. 

Advertisements

रविवारी 11,904 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 34 हजार 505 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 48 हजार 609 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 20 कोटी 19 लाख 614 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 05 लाख 32 हजार 236 कोरोना चाचण्या रविवारी (दि.7) करण्यात आल्या. 

Related Stories

देशात रुग्णांची संख्या वाढतीच

Patil_p

भारताने चिंता करू नये : रशिया

Patil_p

हिमाचलमध्ये 550 वर्षे जुनी ‘ममी’

Amit Kulkarni

16 वर्षाच्या मुलाची गळफास घेवून आत्महत्या

Patil_p

टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा; इतका मुद्देमाल जप्त

triratna

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी मोडली 48 वर्षांची परंपरा

triratna
error: Content is protected !!