तरुण भारत

जम्मूत पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मूच्या सांबा सेक्टरमधील बीओपी चक फकीरा भागात बीपी नंबर 64 जवळ बीएसएफच्या जवानांनी संशयास्पद हालचाली दिसणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला आज सकाळी कंठस्नान घातले. 

Advertisements

सकाळी दहाच्या सुमारास बीपी नंबर 64 जवळ एका नागरिकांच्या संशयास्पद हालचाली बीएसएफच्या जवानांना आढळून आल्या. त्यांनी संबंधित व्यक्तीला शरण येण्यास सांगितले. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली सुरूच होत्या. त्यामुळे जवानांनी त्याला कंठस्नान घातले. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, तपास सुरू आहे.

Related Stories

लसींवर संशय व्यक्त करणे गैर!

Patil_p

जखमी वाघ अधिक धोकादायक -ममता

Patil_p

पंजाबमध्ये 200 किलो अंमली पदार्थ जप्त

Patil_p

युद्धकालीन चक्रव्यूह रचणार भारत

Patil_p

देशात 2.11 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

datta jadhav

धोका वाढला : दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाख पार

pradnya p
error: Content is protected !!