तरुण भारत

जुलैत गॅलेक्सीचे फोल्डेबल स्मार्टफोन्स

नवी दिल्ली

 सॅमसंग आपले नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीला लागली असून येत्या जुलैमध्ये ते बाजारात दाखल केले जाणार असल्याचे समजते.सॅमसंग वर्षाच्या दुसऱया सहामाहीत गॅलेक्सी झेड फ्लीप 3 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 3 जागतिक स्तरावर लाँच करणार आहे. साधारण जुलैमध्ये हे फोन्स बाजारात दाखल होतील. गॅलेक्सी झेड फोल्ड 3 हा 7.55 इंचाच्या इंटरर्नल डिस्प्ले व 6.21 इंचाच्या कव्हर डिस्प्लेसह येणार आहे. याची किंमत गॅलेक्सी फोल्ड 2 एवढीच असण्याची शक्यता सांगितली जात आहे. तर गॅलेक्सी झेड फ्लीप 3 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फोल्डेबल स्क्रीनसह येणार आहे. 3 हजार 900 एचएएच बॅटरी याला असेल.

Advertisements

Related Stories

रियलमीचा नार्जो 30 लवकरच भारतात

Amit Kulkarni

दोन वर्षांच्या वॉरंटीसोबत ‘वनप्लस 9’ होणार सादर

Patil_p

स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण

Patil_p

प्रवासातील मार्गदर्शक

Omkar B

शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन बाजारात

Patil_p

इनफिनीक्सचा 48 मेगापिक्सलचा फोन सादर

Patil_p
error: Content is protected !!