तरुण भारत

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

नवी दिल्ली

 प्रिमीयम मोटारसायकल बनवणारी ब्रिटनची कंपनी ट्रीम्प मोटारसायकल्सने भारतात टायगर 850 स्पोर्टस् ही नवी गाडी सादर केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 11.95 लाख रुपये असणार आहे. 888 सीसी इंजिनची ही मोटारसायकल भारतीय बाजारात उतरवली जाणारी कंपनीची चौथी असल्याचे कंपनीने सांगितले आहे.  याआधी कंपनीने भारतात टायगर 900 प्रो, रॅली आणि जीटी या मोटारसायकली सादर केल्या आहेत. टायगर गाडीच्या माध्यमातून कंपनीने आपली लोकप्रियता कायम राखण्यात यश मिळवलं आहे.

Advertisements

Related Stories

सणासुदीच्या काळात ऑडी विक्री वाढविण्याच्या तयारीत

Patil_p

हिरो मोटोकॉर्पची बीएस 6 स्प्लेंडर प्लस महागली

Patil_p

टोयोटाची 2022 पर्यंत 2 इलेक्ट्रिक वाहने

Patil_p

गुगल असिस्टंटसह नवी होंडा सिटी सादर

Patil_p

ट्रीम्पची ‘बोनविले बॉबर’ मोटारसायकल बाजारात

Patil_p

मर्सिडीज बेंझची ‘E 350d’ भारतात दाखल

prashant_c
error: Content is protected !!