तरुण भारत

भारत-द आफ्रिका महिला क्रिकेट मालिका बेंगळूरला आयोजन

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. उभय संघामध्ये वनडे व टी-20 मालिका खेळविली जाणार असून या मालिकेच्या आयोजनाची संधी बेंगळूरला मिळाली आहे.

Advertisements

उभय संघातील ही वनडे मालिका भरविण्यास केरळ क्रिकेट संघटना असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. थिरूवनंतपूरम् येथे या मालिका दरम्यान ग्रीन फिल्ड क्रीडास्पर्धा होत असल्याने केरळने सदर स्पर्धेतील सामने आपण भरवू शकत नसल्याचे कळविले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळविले जाणार असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी केरळने नकार दिल्याने बेंगळूरला ही संधी बीसीसीआयने दिली आहे.

Related Stories

विदेशी क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल स्पर्धा होवू शकत नाही : वाडिया

Patil_p

भारत-द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा – सर्बिया, स्पेन विजयी, इटली आघाडीवर

Patil_p

श्रीलंकेचा लाहिरु कुमारा कोरोनाबाधित

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेव्हला एकेरीचे सुवर्ण

Patil_p

‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून 80 लाखांचा निधी

Patil_p
error: Content is protected !!