तरुण भारत

कर्नाटक: राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. सोमवारी राज्यात ३६८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. रोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार सोमवारी, राज्यात ४३० रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णलयातून घरी परतले. तर दोन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोना संक्रमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ५,७७२ आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सोमवारी जिल्ह्यात १९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या ३,८९८ आहे. जिल्ह्यात सोमवारी २२७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: अनेक आमदारांच्या गैरहजेरीत अधिवेशन सुरु

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

बेळगाव जि. पं. सदस्यसंख्या 101 वर

Amit Kulkarni

कर्नाटकातील खासगी रुग्णालयात लसीकरण शुल्क वेगवेगळे

Abhijeet Shinde

आता बेंगळूरमध्येही पेट्रोल ‘शंभरी’पार

Amit Kulkarni

कर्नाटकात आतापर्यंत २,८५६ जणांना ‘ब्लॅक फंगस’चा संसर्ग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!