तरुण भारत

देशात 1.36 लाख ॲक्टिव्ह रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 25 हजार 710 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 06 लाख 33 हजार 025 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 1 लाख 36 हजार 872 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisements

देशात मागील 24 तासात 09 हजार 121 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 11 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 81 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 55 हजार 813 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 87 लाख 20 हजार 822 जणांना लस देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 20 कोटी 73 लाख 32 हजार 298 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 15 हजार 664 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.15) करण्यात आल्या. 

Related Stories

मराठा आरक्षणसंबंधी 15 रोजी महत्त्वाची सुनावणी

Patil_p

भारतात येणार आणखी पाच ‘राफेल’ विमाने

datta jadhav

पूर्ण पेन्शन काढण्याच्या वयात वाढ

Patil_p

डिजिटल स्थानांतरणामुळे चित्रपट निर्मात्यांच्या मानसिकतेत बदल : आदित्य विक्रम सेनगुप्ता

Abhijeet Shinde

बुर्ज खलिफा देखाव्याचा वैमानिकांना त्रास, तक्रारीनंतर लेझर शो बंद

Abhijeet Shinde

दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे 29 नवे रूग्ण; 48 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P
error: Content is protected !!