तरुण भारत

मध्यप्रदेशात 54 प्रवाशी असलेली बस कालव्यात कोसळली…

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

मध्यप्रदेशातील सिधीहून सतनाच्या दिशेने निघालेली प्रवासी बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 30 फूट खोल कालव्यात कोसळली. या बसमधून 54 प्रवाशी प्रवास करत होते. बस पाण्यात पूर्णपणे बुडाली असून, 7 प्रवासी पोहत बाहेर आले. तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. 

Advertisements

क्रेनच्या सहाय्याने बस पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कालव्यात पाणी जास्त असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला आहे.

Related Stories

कमी पाण्याच्या पिकांवर भर आवश्यक

Patil_p

भारत देणार बांग्लादेशला 10 रेल्वे इंजिन

datta jadhav

अलास्कात सलग दोन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा

datta jadhav

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

pradnya p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

datta jadhav

महाराष्ट्रात 22,084 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!