22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 58 वर; अजूनही 146 बेपत्ता

ऑनलाईन टीम / देहरादून : 

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 58 वर पोहचली असून, अजूनही 146 बेपत्ता आहेत. तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाखालील बोगद्यातून आणखी दोन मृतदेह हाती आले आहेत. या बोगद्यातून आतापर्यंत 11 मृतदेह सापडले आहेत.

चमोलीतील जोशीमठ येथे 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 206 जण बेपत्ता होते. त्यामधील बेपत्ता 146 जणांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एस भदौरिया यांनी सांगितले की, तपोवन बोगद्यातील ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातील मृतदेह पोस्टमॉर्टेमच्या ठिकाणी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जात आहेत. मृतदेह नातेवाईकांनी वेळेत न नेल्यास अशा मृतदेहांचा डीएनए जतन केला जात आहे.

Related Stories

राजस्थान अर्थसंकल्प : स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

pradnya p

‘पँगाँग’मध्ये दोन्ही देश विजयाच्या स्थितीत

Patil_p

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

datta jadhav

आरोग्य हा नागरीकांचा मूलभूत अधिकार

Patil_p

पाण्यात दुर्बीण तैनात, पृथ्वीचा सर्वात सुक्ष्म कण शोधणार

Patil_p

दुसरे आर्थिक पॅकेज देण्याची तयारी

Patil_p
error: Content is protected !!