तरुण भारत

आरोहण फायनान्शीयलचा आयपीओ

मुंबई

 कोलकाता येथील वित्त पुरवठा करणारी एनबीएफसी कंपनी आरोहण फायनान्शीयल सर्व्हिसेस लवकरच शेअर बाजारात आपला आयपीओ सादर करणार आहे. या आयपीओतून कंपनी 1800 कोटी रुपये उभे करणार असल्याचे समजते. कंपनीने आपल्या कामाची सुरूवात 2006 मध्ये केली होती. मागच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत कंपनीने अंदाजे 22 लाख ग्राहकांना कर्ज दिले होते. या इशुच्या माध्यमातून कंपनी 850 कोटी रुपयांचे नवे समभाग जारी करू शकते. 2 कोटी 70 लाख 55 हजार 893 समभाग ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्री केले जातील.

Advertisements

Related Stories

क्रिप्टोकरंसीमधील गुंतवणुकीची माहिती द्यावी लागणार

Patil_p

स्वस्त आयातीमुळे देशी तेलाचे भाव घसरले

Patil_p

देशात ‘ईबाईकगो’ स्मार्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या तयारीत

Patil_p

आगामी सहा महिने बँकांचा संप नाही?

Patil_p

सेन्सेक्स सावरत 453 अंकांनी मजबूत

Patil_p

एचडीएफसी बँक 50 हजार कोटी उभारण्याचे संकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!