तरुण भारत

महाराष्ट्रात 3,663 नवीन कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,663 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 71 हजार 306 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 591 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 2,700 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 81 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.66 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 37 हजार 125 रुग्ण उपचार घेत आहेत. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 53 लाख 96 हजार 444 नमुन्यांपैकी 20 लाख 71 हजार 306 (13.45 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 1 लाख 82 हजार 970 क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 726 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, ८५ बंधारे पाण्याखाली

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 196 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

इचलकरंजी पालिकेतील बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

Abhijeet Shinde

मणिपूरमध्ये आजपासून 14 दिवस संपूर्ण लॉक डाऊन

Rohan_P

“शरद पवारांनी नाना पटोलेंचा पान टपरीवालाच करून टाकला”

Abhijeet Shinde

#MannKiBaat April 2021 : कोरोनाची दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका -पीएम मोदी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!