तरुण भारत

चुये येथे युवतीची आत्महत्या

चुये / प्रतिनिधी

चुये ता. करवीर येथील कु सानिका भिमराव व्हनाळकर वय १८ या कॉलेज युवतीने विषप्राशन करूण आत्महत्या केली. मयत सानिका ही बारावीच्या वर्गात शिकत होती कोल्हापूरात आपल्या मामाकडे ती रहात होती मंगळवारी कॉलेजवरुण घरी आल्यानंतर तीने विषारी औषध प्राशन केले ही गोष्ट तिच्या नातेवाईकांना समजताच तिला खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्याकाळी तिची तब्बेत खालावली दरम्यान उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्महतेचे कारण समजू शकले नाही. तिच्या पश्चात आई वडील आजी बहीन भाऊ असा परिवार आहे .

चुये गावातील सलग दुसरी आत्महत्या !

मंगळवारी अनिकेत गोविंद पाटील या युवकाने विषप्राशन करुण आत्महत्या केली होती. त्या नंतर त्याच दिवशी सानिका व्हनाळकर या कॉलेज युवतीने नातेवाईकाच्या घरी विष प्राशन केले. तिचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उमद्या वयाच्या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्यामुळे सलग दोन आत्महत्या झाल्यामुळे ग्रामस्यांना धक्का बसला आहे.त्यामुळे गावात शोकमय वातावरण निर्माण झालेआहे.

Advertisements

Related Stories

कौटुंबिक वादातून मुलाने केला बापाचा खून

Sumit Tambekar

कोल्हापुरात दिवसभरात 45 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

अॅपेरिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूरचा पारा @ 16

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहर, करवीरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक!

Abhijeet Shinde

जिल्हा क्षयरोग केंद्रात डिजिटल एक्स रे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!