तरुण भारत

मोटोरोलाचा ‘मोटो इ-7 पॉवर’ सादर

नवी दिल्ली 

 मोटोरोलाने भारतीय बाजारामध्ये ‘मोटो इ7 पॉवर’ स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. सदर फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिस्प्ले आणि डबल कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. कंपनीचा दावा आहे, की सिंगल चार्जमध्ये दोन दिवस फोन वापरता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सदरचा स्मार्टफोन दोन मॉडेलमध्ये सादर होणार आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत 7,499 रुपये आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह फोनची किमत 8,299 रुपये असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Advertisements

मोटो इ-7 चे फिचर्स

? स्मार्टफोन दोन नॅनो सिम सपोर्ट

? अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम

? 6.5 इंच एचडी मॅक्स व्हिजन डिस्प्ले

? 4 जी व्हीओएलटीइ

? वायफाय, ब्लूटय़ूथ 5.0 जीपीएस

Related Stories

ओप्पोचा एफ 15 स्मार्टफोन बाजारात

Patil_p

आयफोन 13 ला नाही होणार उशीर

Omkar B

सॅमसंग आणणार स्वस्त स्मार्टफोन्स

Patil_p

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B

स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण

Patil_p
error: Content is protected !!