तरुण भारत

आयकियाचा पहिला मॉल नोएडात

नवी दिल्ली

 फर्निचरच्या व्यवसायातील कंपनी आयकियाचा पहिला वहिला भारतातला मॉल नोएडात उभारला जाणार आहे. यासाठी कंपनीने 50 हजार चौ. मीटरची जागा नोएडा प्राधिकरणाकडून खरेदी केली असल्याचे समजते. आयकिया येणाऱया काळात यासाठी 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. याअंतर्गत कंपनी 2 हजार जणांना रोजगार मिळवून देणार आहे. सदरच्या जागा व्यवहारात नोएडा प्राधिकरणला आयकियाकडून 850 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.  5 हजार कोटींची गुंतवणूक ही 7 वर्षात टप्याटप्याने केली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

‘प्राईम डे’ला सर्व वर्गवारीमध्ये प्राईम सदस्यांचा प्रतिसाद

Patil_p

व्हर्लफुलच्या नफ्यात 40 टक्के वाढ

Patil_p

वायदे बाजारात सोन्याचा नवा उच्चांक

prashant_c

एटीएफ इंधन दरवाढीचा भार विमानप्रवाशांवर

Amit Kulkarni

‘जिओ’चा 7 वा करार; ADIA ने केली 5,683 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

सिल्वर ईटीएफमध्ये एक्सपेंस रेश्यो 1 टक्क्यांपेक्षा कमी राहणार

Patil_p
error: Content is protected !!