तरुण भारत

शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात

प्रतिनिधी / बेळगाव

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा हिंदू तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमी रोजी शुक्रवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी चौक येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने हा सोहळा पार पडला. महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते पार पडला.

Advertisements

अर्जुनराव गौंडाडकर यांनी यावेळी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, अंकुश केसरकर, मल्लेश बडमंजी, गजानन निलजकर, अमोल केसरकर, नितीन कुलकर्णी, शुभम मोरे, अतुल केसरकर, उदित रेगे, वैभव सांबरेकर, राम सुतार, सागर कडोलकर, विजय कुंटे, आनंद कांबळे, गिरीष, जोतिबा चोपडे आदी उपस्थित होते.

Related Stories

पैसे भरूनही वीजपुरवठा नसल्याने शेतकरी आक्रमक

Amit Kulkarni

मंगळवारपेठेत सात म्हशी दगावल्या

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

Amit Kulkarni

कणबर्गी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी

Omkar B

महालक्ष्मी यात्रा परिसराची ग्रा.पं.सदस्यांकडून साफसफाई

Amit Kulkarni

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करा तयारी !

Amit Kulkarni
error: Content is protected !!