तरुण भारत

जिल्हा वाहतूक शाखेच्या जवानांचा प्रामाणिकपणा

प्रतिनिधी/ सातारा

महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना वाहतूक शाखेचे पोलीस जवान सहाय्यक फौजदार घनवाट, हवालदार सोळस्कर, हवालदार बागल, जाधव, पोलीस नाईक गायकवाड यांना खंबाटकी घाटात पर्स आढळून आली. त्या पर्समधील कागदपत्रांवरील फोन नंबरवर फोन करुन माहिती घेतली असता पुजा मुडलियार या माहिलेची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी त्या महिलेची पर्स परत केली. त्यात पाच हजार रुपये व डाक्युमेट होते. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

Advertisements

Related Stories

सामुहिक बलात्कार व दरोडा प्रकरणी पोलिसांनीच पुरावे पेरले

Patil_p

सातारा : लेबल बजेट आता मासिक सभेत

Abhijeet Shinde

पावसाने विश्रांती घेतल्याने धरणे अर्ध्यावरच, दुष्काळी तालुक्यातील शेती धोक्यात

Abhijeet Shinde

जिल्ह्यात लवकरच सॅनिटरी नॅपकीन एटीएम मशिन

datta jadhav

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा

Patil_p

औंधच्या स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची वाणवा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!