तरुण भारत

अत्याधुनिक कोरोना तपासणी केंद्राचे उद्या उद्घाटन

प्रतिनिधी / बेळगाव

मराठा मंडळ सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी, गोवावेस येथील लेकव्हय़ू हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 23 रोजी कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बॉक्साईट रोड येथील मराठा मंडळच्या नाथाजीराव हलगेकर दंत महाविद्यालयात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील, मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, उत्कर्षा पाटील, गोवावेस येथील लेकक्हय़ू हॉस्पिटलचे सीईओ डॉ. शशिकांत कुलगोड, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष डॉ. के. एम. केळुस्कर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

Patil_p

24 तास पाणी योजनेसाठी सर्वेक्षण मोहीम सुरू

Patil_p

शेख कॉलेजमध्ये प्रेशर्स डे साजरा

Amit Kulkarni

सलग दुसऱया दिवशी 536 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

जमखंडीत 7 जणांना बाधा

Patil_p

शहापूर येथील पी.के.क्वॉर्टर्सची पुन्हा उभारणी करा

Patil_p
error: Content is protected !!