तरुण भारत

देशात 1.50 लाख ॲक्टिव्ह रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 05 हजार 850 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 06 लाख 99 हजार 410 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 50 हजार 055 रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात मागील 24 तासात 14 हजार 199 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 09 हजार 695 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 83 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 385 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 11 लाख 16 हजार 854 जणांना लस देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत 21 कोटी 15 लाख 51 हजार 746 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 20 हजार 216 कोरोना चाचण्या रविवारी (दि.21) करण्यात आल्या. 

Related Stories

पंतप्रधान मोदी उद्या IPS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

pradnya p

तिरुपती मंदिरातील 140 जणांना कोरोना

Patil_p

जेएनयूमध्ये हाणामारी; विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला बेदम मारहाण

triratna

… तर 370 कलम, तिहेरी तलाक रद्द झालं नसतं : नरेंद्र मोदी

prashant_c

बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणी पोलीस तपासाची होणार पडताळणी

Omkar B

चंदीगडमध्ये फ्लाय डायनिंग रेस्टॉरंट

Patil_p
error: Content is protected !!