मेषः अभिनय, गायन, वादन यात यश, लोकप्रियता लाभेल.
वृषभः आरोग्याच्या तक्रारी वाढतील. संसर्गापासून जपा.
मिथुनः इतरांना मदत करताना स्वतः कर्जबाजारी होऊ नका.
कर्कः सांपत्तिक दर्जा उत्तम राहील. व्यापार व शिक्षणात चांगले यश
सिंहः नोकरीत अचानक बदल होण्याची शक्यता.
कन्याः आर्थिक बाबतीत सुधारणा, वैज्ञानिक क्षेत्रात असाल तर प्रगती
तुळः मंगळ राहूचा धोकादायक काळ, बाधिक व्यक्तांपासून जपा
वृश्चिकः वाहन घेण्याचा योग, प्रेमळ व्यक्ती भेटतील.
धनुः कुणाला कोणताही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.
मकरः आवडत्या कलेला प्रोत्साहन मिळेल. योग्य मार्गाने गेल्यास धनलाभ.
कुंभः घरातील काही वस्तुंची अदलाबदल केल्यास लक्ष्मी कृपा.
मीनः भावंडांचे मत विचारून योजना आखा. यशस्वी व्हाल.