तरुण भारत

चीनची वांग दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था/ ऍडलेड

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चीनच्या आठव्या मानांकित वांग कियांगने विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या गॅडेकीचा पराभव केला.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात चीनच्या वांगने गॅडेकीचा 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या डॅनेली कॉलिन्सने चीनच्या झेंग सेसाईवर 7-6 (7-5), 6-1, सेव्हास्तोव्हाने फ्रान्सच्या गार्सियाचा 6-2, 6-4, रॉजर्सने रशियाच्या कुड्रेमेटोव्हाचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

लायोनेल मेस्सी बार्सिलोना सोडणार?

Patil_p

पॅरीस मॅरेथॉन आगामी ऑक्टोबरमध्ये

Patil_p

पोलंडच्या स्वायटेकचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

राजीनामा देणाऱया जाफरला कुंबळेचे समर्थन

Amit Kulkarni

जोकोविचची स्पर्धेतून हकालपट्टी

Patil_p

ईस्ट बंगालची लढत हैदराबाद एफसीशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!