तरुण भारत

येळ्ळूरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ास प्रारंभ

प्रतिनिधी / येळ्ळूर

दरवषीप्रमाणे येळ्ळूर येथे ब्रह्मलिंग मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी पार पडले. तीन दिवस हा पारायण सोहळा होणार असून महाप्रसादाने पारायण सोहळय़ाची सांगता होणार आहे.

Advertisements

पारायण सोहळय़ाचे उद्घाटन बिल्डींग कंत्राटदार मनोहर रामचंद्र गोरल, जनसंपदा फौंडेशनचे चेअरमन परशराम महादेव मंगनाईक आणि ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाचे भजन-कीर्तन झाले. मोठय़ा संख्येने भक्तवर्ग उपस्थित होता.

Related Stories

कर्नाटक पोस्ट विभागात 2 हजार 443 जागांसाठी भरती

Omkar B

अल्पवयीन मुलीचा खून करणाऱया नराधमांना फाशी द्या

Patil_p

शहरातील अनेक आरओ प्लान्ट नादुरुस्त

Amit Kulkarni

आठवडी बाजार जीवनावश्यक साहित्याची खरेदी

Patil_p

टिळकवाडीतील पेव्हर्सच्या अर्धवट रस्त्यांमुळे रहिवाशांना त्रास

Patil_p

विजापूरनजीक भीषण अपघात, तिघे ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!