तरुण भारत

देसाई बिल्डिंगमधील बँडेड कपडे, शूज सेलला अभूतपूर्व प्रतिसाद

बेळगावः बेळगावात आजवर रेडिमेड कंपन्यांचे व पदात्राणांचे सेल आले आणि गेले. पण गेल्या 30 जानेवारीला देसाई बिल्डिंग, खानापूर रोड कॅम्प बेळगाव येथे ओ बँडेड आयटम्सचा सेल लागला आहे. तसा पूर्वी एकही सेल नव्हता. भारतातील अनेक प्रख्यात बँड्स येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून शूज व चप्पल आणि रेडिमेड गार्मेंट्स ठेवण्यात आले आहेत.

नाईकी, अदिदास, पुमा, रोडस्टार, गेस्स, कॅटवॉर्क, केटर पिलर, ऑफ बेनेटन, ऍरो, रँगलर, एचआरएक्स, वॉईल्डक्राफ्ट, फ्लाईंग मशिन, पिटर इंग्लंड, डब्ल्यु, जॉन प्लेयर स्पेशल, फिला स्पोर्ट्स, रिबोक या व इतर अनेक बँड्सचे ओरिजीनल शर्ट्स, पँट्स, जीन्स, ट्रावजर्स, शूज, सँडल्स व सर्वप्रकारचे लेडीज आयटम्स 80 टक्केपर्यंत सवलतीत विकले जात असल्याने खरेदीसाठी बेळगावकरांची प्रचंड गर्दी होत आहे.

Advertisements

पुरुषी वस्त्रप्रावरणांचा प्रिमियम स्टॉक रु. 150 ते 900 रुपयापर्यंत तर मुला-मुलींच्या वस्त्रप्रावरणे आणि शूजचा प्रिमियम स्टॉक रु. 100 ते 200 रुपयापर्यंत उपलब्ध असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

हे आयटम्स अशा प्रचंड सवलतीत कसे विकले जातात, अशी विचारणा केली असता सेलचे आयोजक म्हणाले की, बाजारात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे अनेक डिलर्सकडील माल शिल्लक राहिला. तो परत घेण्यास कंपन्यांनी नकार दिला. त्यामुळे त्या सर्व डिलर्सनी हा करोडो रुपयांचा माल देशभरात विविध ठिकाणी सेल लावून विक्री करायचा व मिळालेली रक्कम कंपन्याकडे जमा करायची, असा निर्णय घेतला आहे. सून तो बेळगावात आणण्यात आला आहे..

Related Stories

रुद्राक्ष विक्री-भव्य प्रदर्शन

Patil_p

शहापुरात फुलला आठवडी बाजार

Patil_p

कोनवाळ गल्ली नाला बांधकामाचा शुभारंभ

tarunbharat

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Amit Kulkarni

निपाणीत प्लास्टिक बंदीची धडक कारवाई

Patil_p

रविवारपेठ खुली पण गर्दीमुळे खावा लागला प्रसाद

Patil_p
error: Content is protected !!