तरुण भारत

कोल्हापूर : २४ फेबुवारीला रोलबॉल जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा

इचलकरंजीत २४ फेबुवारी रोजी

प्रतिनिधी / इचलकरंजी

महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशनच्या वतीने पुणे येथे २८ फेब्रुवारी २0२१ रोजी वरीष्ट गट पुरूष व महीलांच्या १७ व्या राज्यस्तरीय सिनिअर रोलबॉल स्पर्धा होणार आहेत यासाठी कोल्हापूर जिल्हयातून पुरुष व महिलांचे कोल्हापूर शहर व कोल्हापूर ग्रामीण असे संघ निवड चाचणी स्पर्धा २४ फेबुवारी रोजी इचलकरंजी येथे होणार आहे.

निवड चाचणी स्पर्धा बुधवार २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ठिक ९.00 वाजता प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमी, हॉटेल राज कॅस्सल मागे, इचलकरंजी येथे होणार आहेत. सदर निवडचाचणी वेळी उपस्थित खेळाडू मधूनच जिल्हा संघ निवडणेत येईल. अनुपस्थित खेळाडूंचा संघ निवडीवेळी विचार केला जाणार नाही. तरी जिल्ह्यातील सर्व स्केटींग रोलबॉल खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धे करीता उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर अमॅच्युअर रोलबॉल असोसिएशनचे सचिव अमितकुमार पाटील यांनी केले आहे. यासाठी अमितकुमार पाटील- ९८९0६९३४९या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

अफगाण क्रिकेटपटूंच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

ई – पासची सोय गायब; तातडीच्या कामासाठी पर्याय संपल्याने नागरीकांमध्ये नाराजी

triratna

फ्रेंच टेनिस स्पर्धेतून ओसाकाची माघार

Patil_p

चित्रपट महामंडळाचा धनादेश चोरून भरला उपाध्यक्षांच्या खात्यावर

triratna

रांगोळी येथील लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर

triratna

कोनेरु हंपीला 12 वे स्थान

Patil_p
error: Content is protected !!