तरुण भारत

‘ही’ आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सात लक्षणे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनामुक्तीचा दर 95.99 टक्क्यांवर आला असतानाच कोरोना नव्या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. ब्रिटिश कोरोनानंतर भारतात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधीलही नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. नव्या स्ट्रेनची लक्षणे जुन्या कोरोना विषाणूपेक्षा काहीशी वेगळी असल्याचे आढळून आले. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (बीएनएचएस) नव्या स्ट्रेनच्या सात महत्त्वाच्या लक्षणांचे वर्णन केले आहे. 

बीएनएचएसनुसार, अंगदुखी, घसा दुखणे, डोळे दुखणे, डोकेदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ उटणे आणि पायांच्या बोटांचा रंग बदलणे ही नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत.

Related Stories

ड्रोन, रोबोट्स, विशेष स्टेथोस्कोपद्वारे लढा

Patil_p

राज्यात यापुढे लॉकडाऊन राहणार नाही

Patil_p

भारत-चीन तणाव : 12 ऑक्टोबरला दोन्ही देशाची कोअर कमांडर स्तरावर बैठक

datta jadhav

दिल्लीतील मुलांशी मेलानियांचा संवाद

tarunbharat

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर

pradnya p

लातुरमधील जवान हिमस्खलनात हुतात्मा

Patil_p
error: Content is protected !!