तरुण भारत

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बालकाच्या कुटुंबाला वनविभागाकडून ५ लाखांची मदत

प्रतिनिधी / शिराळा

तडवळे ता. ३२ शिराळा येथे काल झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात, बीड जिल्ह्यातील एक वर्षे वयाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. यातील पिडीत कुटुंबाला वनविभागाने काल तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली होती. तातडीची मदत म्हणून वन विभागाने १५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यातील पाच लाख रुपयाचा धनादेश आज मृत बालकाच्या कुटुंबीयांना देण्यात आला.

Advertisements

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गजानन चव्हाण, वनक्षेत्रपाल फिरते पथक सांगली चे युवराज पाटील,वनपाल बिळाशी चंद्रकांत देशमुख, वनपाल बिऊर हणमंत पाटील आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी संपर्क तुटला!

triratna

डायरेक्टरच्या ‘हवेली’ वरील सिनेमा शुटिंगचा नेटकऱ्यांकडून समाचार

triratna

सांगली : कोविड सेंटरमधून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांचे पलायन

triratna

सांगली जिल्ह्यात 509 कोरोनामुक्त तर नवे 298 रूग्ण

Shankar_P

सांगली : दिघंचीतील एकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

Shankar_P

नागठाणे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे पुन्हा वर्चस्व

triratna
error: Content is protected !!