तरुण भारत

कै.रावसाहेब गोगटे करेला स्पर्धा 12 मार्च रोजी

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक आयोजित पाचव्या रावसाहेब गोगटे टॉप टेन करेला स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. 12 मार्च रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आले आहे.

Advertisements

ही स्पर्धा खुल्या गटात असून, आयोजकांनी निवडलेला करेला वापरणे सक्तीचे आहे. या स्पर्धेतील 10 विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5000, 3,000, 2,000, व शेवटच्या सात क्रमांकांना प्रत्येकी 1000 रूपये, पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पंचांचा निर्णय अखेरचा राहिल. इच्छुकांनी 12 मार्च रोजी सकाळी 10 पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, हेमंत हावळ, गिरीश पाटणकर, अमित किल्लेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले
आहे.

Related Stories

सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्तावाचा स्वीकार

Amit Kulkarni

नवरात्रानिमित्त बाजारपेठही सज्ज

Patil_p

कन्नड अभिनेत्री ऐश्वर्या कोरोना पॉझिटिव्ह

Shankar_P

12 एकर जमिनीसाठी घडले दोडवाडचे तिहेरी हत्याकांड

Patil_p

तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये यात्रा उत्साहात

Omkar B

कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही!

Patil_p
error: Content is protected !!