तरुण भारत

बेंगळूर: स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

बेंगळूर/प्रतिनिधी

बीबीएमपीच्या स्वछता कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलन केले. स्वछता कर्मचाऱ्यांनी बीबीएमपीने किमान वेतन ३० हजार रुपयांपर्यंत वाढवावे आणि इतर अनेक लाभ मिळावे या मागणीसाठी बुधवारी आंदोलन केले. बृह बेंगळूर महानगर पालिकेच्या (बीबीएमपी) मुख्य कार्यालय येथे झालेल्या निषेधार्थ स्वछता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये समान कामासाठी समान वेतन, ड्रायव्हर्स आणि मदतनीसांसह सर्वांसाठी थेट रोजगार आणि किमान वेतन ३० हजार रुपयांपर्यंतचा समावेश आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर: आयआयएससीला जगातील अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंद

Abhijeet Shinde

३०० रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर ३ हजार रुपयांना विकताना व्यक्तीला अटक

Abhijeet Shinde

बेंगळूर हिंसाचार: एनआयएने घेतला चौकशीचा ताबा

Abhijeet Shinde

सीबीएसई १२ वी बोर्ड परीक्षा रद्द : कर्नाटक लवकरच द्वितीय पीयू परीक्षेबाबत घेणार निर्णय

Abhijeet Shinde

कर्नाटकात कोरोनामुक्त झालेले २३-२५ रुग्ण टीबी संक्रमित

Abhijeet Shinde

कर्नाटक बस संप: बीएमटीसीतील २,४४३ कामगार निलंबित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!