तरुण भारत

सोनीने आणला वायरलेस स्पीकर

मुंबई

 म्युझिक सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया सोनी कंपनीने नुकताच आपला नवा वायरलेस ऑडिओ स्पीकर बाजारात दाखल केला आहे. एसआरएस-आरए 3000 या प्रीमियम गटातील 360 डिग्री ऑडिओ स्पीकरला बाजारात लॉन्च केले आहे. स्पीकर वायरलेस असून सदर स्पीकरची किंमत भारतामध्ये 19 हजार 990 रुपये आहे. सोनी रिटेल स्टोअरवर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये तसेच ऍमेझॉनवर सदरचे स्पीकर्स 24 मार्चनंतर ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

Advertisements

Related Stories

ऍमेझॉन इंडियाचा लहान लॉजिस्टीक व्यापाऱयांसाठी लवकरच विशेष कोष

Patil_p

‘बाजाराला’ काय हवे?

Patil_p

प्रथमच 12 लाख टन जीएम सोयाबीन आयात करणार

Amit Kulkarni

लंडन येथे टिकटॉकचे मुख्यालय ?

Patil_p

2026 पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर जेफ बेजोस?

Patil_p

एचडीएफसी बँक-एशियन पेन्ट्सच्या कामगिरीने सेन्सेक्स सावरला

Patil_p
error: Content is protected !!