तरुण भारत

गॉफ, टिचमन उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था / ऍडलेड

क्डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत  कोको गॉफ आणि जिल टिचमन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. गुरूवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या 16 वर्षीय कोको गॉफने आपल्याच देशाच्या शेल्बी रॉजर्सचा 2-6, 6-4, 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात टिचमनने सेव्हास्टोव्हावर 6-4, 6-7 (8-6), 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

Related Stories

कबड्डी : भारत पेट्रोलियमचा मुंबई पोलिसवर १५ गुणांनी विजय

triratna

पाकिस्तानच्या महिला विश्वचषक संघातून सना मीरला वगळले

Patil_p

संदेश झिंगनचा एटीके-बगानशी नवा करार

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियन कोलमनवर दोन वर्षांची बंदी

Omkar B

रोहित तंदुरुस्त नव्हता तर स्टेडियममध्ये काय करत होता?

Patil_p

ब्रिटनचा एडमंड पुढील फेरीत

Patil_p
error: Content is protected !!