तरुण भारत

‘खेलो इंडिया’ हिवाळी क्रीडास्पर्धा गुलमर्गमध्ये

वृत्तसंस्था / श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर परिसरात असलेल्या गुलमर्ग येथे दुसरी खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा शुक्रवार 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यांतील 1200 खेळाडू तसेच पाहुणे मंडळी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 27 राज्ये आणि केंद्रशासीत परिसरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतील. बर्फाळ प्रदेशामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आईस स्केटींग, आईस हॉकी, स्कीईंग या क्रीडा प्रकारचा समावेश आहे.

Related Stories

सिंधू, श्रीकांत, समीर विजयी, सायना पराभूत

Patil_p

रोनाल्डोचा वाढदिवस अन् कोल्हापूरी चाहत्यांची सामाजिक बांधिलकी

triratna

सेतु एफसीच्या विजयात संध्याची चमक

Patil_p

कृष्णा-विष्णू यांना उपविजेतेपद

Patil_p

सॅमसन-केएल राहुल यांची जुगलबंदी रंगण्याची अपेक्षा

Patil_p

मॅक्सवेल, कॉट्रेल यांना अर्धचंद्र शक्य

Patil_p
error: Content is protected !!