तरुण भारत

हॉलोवेचा नवा विश्वविक्रम

वृत्तसंस्था / पॅरीस

अमेरिकेचा ऍथलीट ग्रॅण्ट हॉलोवेने पुरूषांच्या 60 मी. इनडोअर अडथळा शर्यतीमध्ये नवा विश्वविक्रम केला. यापूर्वी या क्रीडाप्रकारात कॉलिन जॅक्सनने 27 वर्षांपूर्वी नोंदविलेला विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

माद्रीदमध्ये बुधवारी झालेल्या 60 मी. पल्ल्याच्या इनडोअर अडथळा शर्यतीमध्ये अमेरिकेच्या हॉलोवेने 7.29 सेकंदाचा विश्वविक्रम करताना ब्रिटनच्या जॅक्सनने 1994 साली नोंदविलेला विश्वविक्रम मागे टाकला आहे. अमेरिकेचा हॉलोवे हा 110 मी. अडथळा शर्यतीतील विश्वविजेता आहे.

Related Stories

पाकिस्तानचे पहिले पथक आज इंग्लंडला रवाना

Patil_p

ब्रिटनचा डेन इव्हान्स विजेता

Patil_p

टेनिस स्पर्धेतून बार्टीची माघार

Patil_p

इराकच्या ऑलिंपिक समिती प्रमुखपदी अबदेल्ला

Patil_p

भारतीय संघाचा क्वारंटाईन काळ कमी करण्याची गांगुलींना आशा

Patil_p

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळय़ा घालून हत्या

Patil_p
error: Content is protected !!