तरुण भारत

ओएलएक्स ग्लोबल ऑटोची जबाबदारी गौतम ठाकर यांच्याकडे

बेंगळूर : ओएलएक्स ग्रुपने स्टार स्पोर्टस्चे माजी अध्यक्ष व सीईओ गौतम ठाकर यांची ग्लोबल सीईओ म्हणून निवड केली आहे. ते आपल्या पदाचा कार्यभार पुढील महिन्यात 15 मार्चपासून प्रत्यक्षात स्वीकारतील. ओएलएक्स ऑटोच्या जागतिक सीईओंना आता आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका व अमेरिका देशातील व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. ओएलएक्स ऑटोची देशात 500 ऑफलाईन इन्स्पेक्शन सेंटर्स असून याअंतर्गत वार्षिक स्तरावर 3 लाख वाहनांची चाचपणी तर 1 लाख 30 हजार वाहनांचे व्यवहार केले जातात.

Related Stories

टीसीएसला तिमाहीत 7,475 कोटींचा नफा

Patil_p

‘बीपीसीएल’ रिफायनरीमधून बाहेर पडणार

Patil_p

अदानीला मिळाले 45 हजार कोटींचे मोठे कंत्राट

Patil_p

राजेश एक्स्पोर्टला 1,352 कोटींचे कंत्राट

Patil_p

पेटीएमकडून पोस्टपेड सेवांचा विस्तार

Patil_p

सोनालिका ट्रक्टर्स विक्रीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!