तरुण भारत

एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ लवकरच

मुंबई : हेल्थकेअर आणि वेलनेस उत्पादनांचे वितरण करणारी कंपनी न्यूरेका लिमिटेडचा समभाग बीएसईमध्ये 59 टक्के प्रिमियमवर लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीने समभागाचे प्राईस ब्रँड 400 रुपये ठेवले होते, ज्यात एक्सचेंजवर 635 रुपये लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर समभागात वाढ झाली आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओही येत्या 3 मार्च रोजी खुला होणार असल्याची माहिती आहे. कंपनी ज्याच्या आधारे 596.4 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत.

एमटीएआरची किमत निश्चित

हैदराबादमधील कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीने आयपीओ आणण्यासाठी जवळपास 574 ते 575 रुपये प्रति समभाग प्राईस बँड निश्चित केला आहे.  यामध्ये 21.84 लाख नवीन समभाग सादर होण्याची शक्यता आहे आणि ऑफर फॉर सेलच्या आधारे प्रमोटर व गुंतवणूकदार 82.24 लाख समभाग सादर करणार आहेत.

Related Stories

संमिश्र संकेतांच्या दिशेने…

Omkar B

ऑटो क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणण्याची तयारी

Patil_p

ओएलक्सकडून 250 जणांची कपात

Patil_p

ओबेरायची मंडारीन ओरीयंटलशी भागीदारी

Patil_p

‘टाटा समूहा’ला विस्ताराचे वेध!

Omkar B

सोन्याच्या दरात 1650 रुपयांची घसरण

prashant_c
error: Content is protected !!