तरुण भारत

शंतनूच्या अटकेला 9 मार्चपर्यंत संरक्षण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

टुलकिट प्रकरणातील संशयित शंतनू मुलुक याच्या अटकेला दिल्लीतील न्यायालयाने 9 मार्चपर्यंत संरक्षण दिले आहे. शेतकऱयांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘टुलकिट’ प्रकरणात शंतनूचाही सहभाग उघड झाला आहे. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली असून त्याला दिल्लीतील न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. मुलुकविरोधातील सबळ पुरावे सादर करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अजून काही वेळ मागितला आहे. आतापर्यंत टुलकिट प्रकरणी बेंगळूरमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी मुख्य केंद्रस्थानी असून अन्य तिघांची नावेही उजेडात आली आहेत.

Related Stories

तामिळनाडूत संपुआ, आसाममध्ये रालोआ

Patil_p

दरातील घसरणीमुळे सोने ग्राहकात उत्साह

Patil_p

नितीशकुमार घेणार दिवाळीनंतर शपथ

Patil_p

भारतातील बळींमध्ये वाढ

Patil_p

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचणी मोफत करा

Patil_p

राजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार पार

pradnya p
error: Content is protected !!