तरुण भारत

राष्ट्रीय पातळीवर ऍड. वर्षा देशपांडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी / सातारा

गेली सतरा वर्षे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रासह देशात चालवण्यासाठी ऍड. वर्षा देशपांडे यांनी पुढाकार घेतला. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव यांची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. यामुळे सोनोग्राफी मशीन नष्ट करण्याच्या संदर्भातील नियम करण्याचा निर्णय भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीवर ऍड. वर्षा देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर निवडण्यात आलेल्या सर्व सदस्यांपैकी वर्षा देशपांडे या एकमेव अशासकीय सदस्य आहेत.

Related Stories

बिल्डरची फसवणूक करणाऱया 13 जणांवर गुन्हा

Patil_p

सातारा : नागठाणे ‘जनता कर्फ्यु’ला स्टील विक्री दुकानदारांकडून कोलदांडा ?

triratna

जावलीत कोरोनाचा विळखा सुटता सुटेना ..!

Patil_p

सातारा जिल्ह्यात 384 नागरिकांना दिला डिस्चार्ज

triratna

बेलवडे हवेतील उसाच्या फडात सापडले बछडे

Patil_p

खटाव तालुक्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!