तरुण भारत

आजचे भविष्य

मेषः खर्च आवरा, दंत विकार, त्वचारोग, रक्तदोष यापासून जपा.

वृषभः महत्त्वाच्या वा किमती वस्तू जपून ठेवा, चोरी वगैरेची शक्मयता.

मिथुनः सर्व कार्यात यश, नावलौकिक, वारसा हक्काची संपत्ती मिळण्याचे योग

कर्कः संसारी जीवनात जरा नमते घ्या, प्रेमप्रकरणामुळे गदारोळ.

सिंहः वास्तुदोषचा त्रास, कुणाशीही मतभेद होऊ देऊ नका.

कन्याः इतरांच्या उचापतीमुळे भावंडात खडाजंगी, मन शांत ठेवून निर्णय घ्या.

तुळः अनावश्यक  खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर प्रसंग.

वृश्चिकः स्वार्थासाठी गोड  बोलणाऱयापासून दूर राहणे चांगले.

धनुः  अस्थिर व लहरी स्वभावाच्या व्यक्तीमुळे नुकसान.

मकरः इतर मार्गाने धन लाभ होण्याचे योग पण त्या मार्गाकडे न जाणे योग्य

कुंभः सध्याची चालू नोकरी  व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.

मीनः जुन्या पद्धती व परंपरा बदला, नशीब साथ देईल.

-(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

राशिभविष्य

tarunbharat

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 18 फेब्रुवारी 2021

Patil_p
error: Content is protected !!