तरुण भारत

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आगरवाडा शाखेतर्फे शिक्षक कृतज्ञता

मोर जी /प्रतिनिधी

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आगरवाडा शाखे तर्फे शिक्षक कृतज्ञता सप्ताहात आगरवाडा परिसरातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.लोकमान्यांच्या शाखा व्यवस्थापक सौ.वर्षा बुडके यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांची प्रतिमा व फुलझाडांची रोपटी यावेळी सर्व शिक्षकांना प्रदान करण्यात आली या शिक्षकात या वर्षाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विठोबा बगळी,निवृत्त शिक्षक सरकारी प्राथमिक शिक्षक श्री विनायक पाळणी,सौ प्रीती विनायक पाळणी,श्रीमती.रत्नप्रभा म्हामल, प्राथमिक शिक्षक सौ.विजयालक्ष्मी कासार, सौ प्रशिला कांनाईक,सौ वीणा विजय पाडजी,अंगणवाडी शिक्षिका सौ. प्रफुल्ल गावडे सौ.अस्मिता शेट मांदेकर,सरकारी हायस्कूल आगरवाडाचे उमेश आगर वाडेकर यांचा समावेश होता.

यावेळी लोकमान्य मल्टि पर्पज सोसायटीचे व्यवस्थापक सौ वर्षा बुडके,कुमारी दिव्या देसाई, ग्रेसिंथा डिसिल्वा,अनिल मडगाव वकर आदी उपस्थित होते

Related Stories

दहावी पेपरमधील प्रश्नांमुळे भाजपकडून विरोधी पक्षनेते टार्गेट

Omkar B

राज्यात कोरोनाचा फैलाव सरकारमुळेच.

Omkar B

ह.भ.प. विष्णुबुवा शेटगावकर यांच्या ‘इये कीर्तन मंदिरी’पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर 1.26 कोटीचे सोने जप्त

Patil_p

राज्यपाल मलिक यांची बदली योग्य जागी

Omkar B

मडगावातील इलेक्ट्रिक वस्तूंची दुकाने बंद करायला लावली

Omkar B
error: Content is protected !!