तरुण भारत

उत्तर बेंगळूर: न्यू टाऊनमधील एका अपार्टमेंटमध्ये तीन पॉझिटिव्ह

बेंगळूर/प्रतिनिधी

उत्तर बेंगळूरमधील येळहंका न्यू टाऊनमधील एका अपार्टमेंटमध्ये तिन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, या तीन जणांची कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उत्तर बेंगळूरच्या येळहंका न्यू टाऊनमधील एका अपार्टमेंटमध्ये हे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत परंतु बीबीएमपीने अद्याप या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेला नाही.

दरम्यान मुंबईहून परत आलेल्या एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची चाचणी सकारात्मक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच मजल्यावरील रहिवासी, वरील मजला आणि खालील एक मजल्यावर राहणाऱ्यांची चाचणी देखील केली जात आहे.

Related Stories

बेंगळूर: बीबीएमपी झोनमध्ये मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी

triratna

१०० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या तीन महिलांची कोरोनावर मात

Shankar_P

मतदार केंद्र व राज्य सरकारला अचूक उत्तर देतील : शिवकुमार

Shankar_P

कर्नाटक : सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत आणखीन घट

Shankar_P

कर्नाटक: भाजप आणि काँग्रेसचे अपयश हा निवडणुकीचा मुद्दा असेलः कुमारस्वामी

Shankar_P

कर्नाटकात गुरुवारी १,५०५ बाधितांची भर

Shankar_P
error: Content is protected !!