तरुण भारत

सोने आठ महिन्यांतील निच्चांकी पातळीवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ऑगस्टमध्ये 56,200 रुपयांवर पोहचलेल्या सोन्याच्या दरात 10 हजारांपर्यंत घट झाली असून, वायदे बाजारात सोने आठ महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. आज एमसीएक्समधील सोन्याचे वायदे 0.12 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 46, 297 रुपये तर चांदीचे वायदे 0.14 टक्क्यांनी घसरून 68,989 किलो प्रति किलो झाले. 

Related Stories

नववर्षात बाजाराचे स्वागत तेजीसोबत

Patil_p

हवाई प्रवास महागणार

Amit Kulkarni

नेस्लेच्या उत्पादनांना छोटय़ा शहरात प्रतिसाद

Patil_p

महिंद्राची ऑनलाईन सेवा सुरु

Patil_p

सांगली : कवठेपिरान येथे युवकाचा खून

triratna

गुगलच्या नव्या ऍपने विना इंटरनेट जोडता येणार विविध उपकरणे

Patil_p
error: Content is protected !!