तरुण भारत

सेन्सेक्समध्ये 1700 अंकांची घसरण

ऑनलाईन टीम / मुंबई : 

आज आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक बाजारपेठेतील घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला असून, बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स 3.4 लाख कोटी रुपयांनी घसरून 202.80 लाख कोटी रुपयांवर आले आहेत. गुरुवारी ते 206.18 लाख कोटी रुपयांवर होते.

बीएसई सेन्सेक्स 1759.04 अंकांनी घसरून49266.38 अंकांवर सुरू सुरू आहे.  एनएसईचा निफ्टी 518.05 अंकांनी घसरून14,579.30 अंशांवर स्थिरावला आहे.

Related Stories

सरकारविरोधी रॅली; मरियम नवाज यांच्याविरोधात गुन्हा

datta jadhav

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

‘सारथी’बाबत अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा

Shankar_P

सांगली : कवठेपिरान येथे युवकाचा खून

triratna

कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा; जिल्हयात दिवसभरात 1696 रुग्ण निगेटिव्ह

triratna

तिरथसिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

datta jadhav
error: Content is protected !!