तरुण भारत

सातारा : विजयकुमार बाचल यांना डॉ. कलाम ॲवॉर्ड

सातारा : नागठाणे येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर ॲवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. वेळी नितीन सुरवसे, राजेंद्र पवार, नितीन काकडे, चारुशीला लोखंडे या राज्यातील शिक्षकांनाही गोैरविण्यात आले.        

विजयकुमार बाचल हे सध्या तासगाव (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षक असा त्यांचा लोैकिक आहे. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख अंकुश तसेच सरिता इंदलकर, संदीपभाऊ शिंदे, बाळासाहेब साळुंखे, अरुण कांबळे, विजय काळे तसेच नागठाणे, तासगाव ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

सातारा : पुणे-बेंगळूर महार्गावर तेलाचा टँकर उलटला

prashant_c

ऑनलाईन लॉटरी केंद्रावर शाहुपुरी पोलिसांचा छापा

Patil_p

राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानाना पाठवले पत्र

Patil_p

सात महिन्यांनी शाहू कला मंदिरांवर कलावंतांची मांदियाळी

Patil_p

सातारच्या ’घोडा’ चित्रपटाचा स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मान

Patil_p

दिपावळीतल्या फटाक्यांवर आता बंदीची होवू लागली मागणी

Patil_p
error: Content is protected !!