तरुण भारत

सातारा : जिल्हा परिषदेत 32 जणांना पदोन्नती

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने पदोन्नतीची प्रक्रिया आज मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी 32 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

वरिष्ष्ठ सहायकमधून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून 5 जणांची पदोन्नती, कनिष्ठ सहायकमधून वरिष्ठ सहायक 10, परिचरमधून कनिष्ठ सहायक पदावर 17 जणांची पदोन्नती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Related Stories

सातारा शहराला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही

triratna

नळ जोडण्यांची तपासणी सूरू

Patil_p

सातारा : साईबाबा चौकातील अतिक्रमण हटवले

datta jadhav

विर धरण परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Patil_p

सातारा : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाईतील महिलेवर गुन्हा

datta jadhav

खटाव येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Patil_p
error: Content is protected !!