तरुण भारत

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ट्रॉल्यांना अचानक आग

वाळवा / वार्ताहर

नागठाणे-अंकलखोप मार्गावर कुलकर्णी वस्तीजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांना अचानकपणे आग लागली. विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॉलीला घर्षण झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले असते. हा धोका चालकाच्या प्रसंगावधानाने टळला. चालकाने लोकांच्या मदतीने ही आग विझवली व नुकसान टळले.

Advertisements

Related Stories

सांगली : अज्ञात वाहनाच्या धडकेत करंजवडेतील युवक ठार

Abhijeet Shinde

सांगली : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

Abhijeet Shinde

आपल्याला लोकांच्यासाठी काहीतरी करायचे आहे म्हणुन काम करा – रुपाली चाकणकर

Abhijeet Shinde

बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये मोकाट फिरणाऱ्या २१८ जणांची ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना तपासणी

Abhijeet Shinde

वाढत्या महागाईला मोदी सरकारच जबाबदार – पृथ्वीराज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!