तरुण भारत

रोटरी क्लबतर्फे स्वच्छता जागृती कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे महिला विद्यालय मुलींच्या शाळेमध्ये स्वच्छता या विषयावर जागृती कार्यक्रम घेण्यात आला. रोटरीने यंदा 116 वर्षे पूर्ण केले असून त्यानिमित्त रोटरी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.

Advertisements

शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अनिता उमदी उपस्थित होत्या. रोटे. कीर्ती सुरंजन यांनी त्यांचा सत्कार केला. क्लबचे अध्यक्ष डॉ. अल्पेश टोपराणी, प्राचार्य व्ही. एन. पाटील, डॉ. रूपाली, क्लबचे सचिव सत्येनस्वामी व डॉ. उमदी यांनी वैयक्तिक स्वच्छता, कर्करोग याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. रूपाली यांनी ‘हॅण्डवॉश’बद्दल माहिती दिली. यावेळी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

होम क्वारंटाईनमधील आकडा 5 हजार ओलांडला

Patil_p

नियंत्रण सुटून ट्रक शिरला थेट फार्महाऊसच्या आवारात

Amit Kulkarni

मनपा आयुक्तांच्या रजेचा घोळ कायम

Omkar B

नको एंट्री, नको खुशाली, फक्त उस दाखवा, तोड घ्या

Patil_p

बसफेऱया कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट

Amit Kulkarni

मनपा व्याप्तीतील मालमात्तांचा आलेख वाढला

Amit Kulkarni
error: Content is protected !!