तरुण भारत

जिम्नॅस्टिक फेडरेशनची पुनर्रचना लवकरच

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तब्बल 10 वर्षांनंतर अखिल भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनच्या अधिकृत मान्यतेसाठी लवकरच पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

2019 नोव्हेंबरमध्ये या फेडरेशनच्या झालेल्या निवडणुकीत सुधीर मित्तल यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. मित्तल यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील फेडरेशनच्या रेकॉर्डस्चा संदर्भ घेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने चालू वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत अखिल भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला अधिकृत मान्यता देण्याचे ठरविले आहे.

Advertisements

या फेडरेशनमधील सदस्यांमध्ये असलेल्या मतभेदामुळे 2011 साली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जिम्नॅस्टिक फेडरेशनला पुन्हा अधिकृत मान्यता देण्यात आली होती. देशातील राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनला आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे प्रत्येकी वर्षी नव्याने अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय जिमनॅस्टिक फेडरेशनला मान्यता देण्याचे लेखीपत्र पाठविले आहे.

Related Stories

कसोटी मानांकनात विराट कोहलीची दुसऱया स्थानावर झेप

Patil_p

बार्टीचे वर्षअखेरीस अग्रस्थान कायम राहील

Patil_p

टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज

Patil_p

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा धुव्वा

tarunbharat

ख्रिस्टीच्या लिलावात गावसकरांची कॅप, शास्रीच्या प्रशिक्षण किटचा समावेश

Patil_p

ऍडलेडमध्ये बोपण्णा-रामकुमार विजेते

Patil_p
error: Content is protected !!