तरुण भारत

‘पीएसएलव्ही-सी 51’चे यशस्वी प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / श्रीहरिकोटा :

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘पीएसएलव्ही-सी51/ एक अमेझोनिया-1’ मोहिमेचे आज सकाळी 10:24 वाजता श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झाले. 

Advertisements

पीएसएलव्ही-सी 51 रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे 53 वे मिशन आहे, यात ब्राझीलचा ॲमेझोनिया -1 हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर 18 पेलोड आहेत. शनिवारी सकाळी 8.54 वाजता या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू झाली होती.

इस्रोचे यंदाचे हे पहिलेच उड्डाण असून, 637 किलो वजनाचा ‘ॲमेझोनिया-1′ भारतातून प्रक्षेपित होणारा ब्राझीलचा हा पहिलाच उपग्रह आहे.

Related Stories

वायू प्रदूषण चिमुकल्यांसाठी घातक

Omkar B

नंदिनी अगरवाल सीए परीक्षेत प्रथम

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 1649 नवीन कोरोना रुग्ण; 5158 रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

निवडणूक आयोग उत्तर प्रदेशचा आढावा घेणार

Patil_p

मोदींना उद्देशून ममतादीदींची वादग्रस्त टिप्पणी

Patil_p

पंजाबात पुन्हा एकाची जमावाकडून हत्या

Patil_p
error: Content is protected !!