तरुण भारत

कर्नाटकातील मुली भारतीय महिला क्रिकेट संघात

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकच्या दोन मुलींनी भारतीय महिला एकदिवसीय आणि टी -२० संघात स्थान मिळविलं आहे. प्रत्युषा चळ्ळारू आणि मोनिका पटेल अशी भारतीय ज्येष्ठ महिला एकदिवसीय आणि टी-२० संघात प्रवेशकरणाऱ्या मुलींची नावे आहेत. दक्षिण आफ्रिकेबरोबर होणाऱ्या मालिकेसाठी या दोघींची भारतीय महिला संघात निवड झाली आहे. लखनऊमध्ये ७ ते २३ मार्च दरम्यान हे सामने होणार आहेत.

Advertisements

डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिच्यासह भारतीय संघात कर्नाटकातील खेळाडूंची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान २२ सदस्यीय संघ पाच एकदिवसीय आणि तीन टी -२० सामने खेळणार आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राज करणार आहे. तर सलामीवीर हरमनप्रीत कौर टी -२० संघाचे नेतृत्व करणार आहे.

Related Stories

ऑनलाईन वर्ग घेण्याचे महाविद्यालयांना आदेश

Amit Kulkarni

आजी-माजी वर्ल्डकप विजेते आज आयपीएलसाठी झुंजणार

Amit Kulkarni

टी-20 मानांकनात भारताचे दुसरे स्थान कायम, वनडेत न्यूझीलंड अग्रस्थानी

Patil_p

बेकायदेशीर स्वॅब तपासणी : खासगी क्लिनिक मालक, तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञांना अटक

Abhijeet Shinde

कर्नाटक: म्हैसूर पोलीस आयुक्त पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविकेची हत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!